Uddhav Thackeray यांच्या सभेत खबऱ्यांचा विषय का आला? | Amit Shah | Eknath Shinde | Shiv Sena UBT

मुंबई तक

• 02:06 PM • 18 Jun 2023

Uddhav Thackeray on amit shah and ahmad shah abdali

follow google news

हे वाचलं का?

Uddhav Thackeray on amit shah and ahmad shah abdali

शिवसेनेचे (UBT) नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण डागले. शाह मणिपूरमध्ये गेले, तरी तिथले लोक जुमानत नाहीये. मोदी मणिपूरमध्ये जाण्याऐवजी अमेरिकेला चाललेत’, असं म्हणत ठाकरेंनी मोदींना आव्हान दिलं. हिटलरच्या सत्तेचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केलं. मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या एनएससीआय डोम येथे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर झाले. या शिबिरात बोलताना ठाकरेंनी थेट मोदी-शांहांवरच हल्ला चढवला. मणिपूर हिंसाचारावरून ठाकरेंनी मोदींना आव्हान दिलं. त्याचबरोबर इतर मुद्द्यांवरून भाजपला टोला लगावला.

    follow whatsapp