तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकणात दाखल झाल्यावर माध्यमाशी बोलताना विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. शिवाय त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाही उत्तर दिलंय. मुख्यमंत्री नेमकं काय बोलले?
मी वैफल्यग्रस्त नाही, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
मुंबई तक
21 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

ADVERTISEMENT