उद्धव ठाकरेंवर टीका करताच वैभव नाईकांचा नितेश राणेंना इशारा

मुंबई तक

25 Jul 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)

सुपारीबाज म्हणून नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते, त्या आरोपांना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी उत्तर दिलं आहे.

follow google news
हे वाचलं का?
    follow whatsapp