निधी फाउंडेशनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सूर्यकांत विसपुते यांच्या महिला आरोग्यासंबंधीच्या कार्याबद्दल केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते गौरव झाला. अनेकांनी पाठवर कौतुकाची थाप दिली. पण तरी अजूनही हे काम करणं सोपं झालं नसल्याचं त्या सांगतात.
मोफत सॅनिटरी पॅड्स वाटणारी खान्देशची ‘पॅड-वूमन’ आहे कोण?
मुंबई तक
08 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)
निधी फाउंडेशनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सूर्यकांत विसपुते यांच्या महिला आरोग्यासंबंधीच्या कार्याबद्दल केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते गौरव झाला. अनेकांनी पाठवर कौतुकाची थाप दिली. पण तरी अजूनही हे काम करणं सोपं झालं नसल्याचं त्या सांगतात. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT