ADVERTISEMENT
विधानसभेतील विरोधी पक्षनेता पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची शिफारस काँग्रेसकडून करण्यात आली. तसे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देण्यात आले. विरोधी पक्षनेते पदासाठी अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा असताना विजय वडेट्टीवार यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. त्यामुळे काही गोष्टींची चर्चेत आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीचं कारण स्पष्ट केले.
ADVERTISEMENT