विजय वडेट्टीवारांचं शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठं विधान

मुंबई तक

• 04:07 PM • 09 Aug 2023

vijay wadettiwar claim that eknath shinde will resign from cm post

follow google news

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय आमदारांना डिनरसाठी बोलावलं आहे. त्यावरून विजय वडेट्टीवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विजय वडेट्टीवारांनी ते एकनाथ शिंदेंच्या निरोप समारंभाचं जेवण असल्याचं म्हटलं

vijay wadettiwar claim that eknath shinde will resign from cm post

    follow whatsapp