मुंबई तक लातूरमधल्या गावात दलित कुटुंबातील तरुणाने देवळात जाऊन दर्शन घेतलं आणि नारळ फोडला म्हणून गावातल्या लोकांनी या कुटुंबावर बहिष्कार टाकला. या कुटुंबाला मदत करणाऱ्या व्यक्तीलाही दंड ठोठावण्याचा निर्णय गावाने घेतलाय.
देवळात दर्शन घेतल्याने गावाने दलित कुटुंबावर बहिष्कार घातला
मुंबई तक
05 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)

ADVERTISEMENT