जगातील अनेक देशांत प्रार्दुभाव झालेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारताचीही चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या देशातील रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात मोठी वाढ झाली आहे. देशात रविवारी 17 ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या 21 वर पोहोचली आहे. यापैकी 8 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. यात आता आंतरराष्ट्रीय आणि राज्यांतर्गत होणाऱ्या विमान प्रवासासाठीही नियमावली जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमान प्रवाशांसाठी क्वॉरंटाईन आहे का आवश्यक? काय आहेत नियम? समजून घ्या.
Omicron Corona Variant : आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांसाठी काय आहेत नियम? घ्या
मुंबई तक
06 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)
जगातील अनेक देशांत प्रार्दुभाव झालेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारताचीही चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या देशातील रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात मोठी वाढ झाली आहे. देशात रविवारी 17 ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या 21 वर पोहोचली आहे. यापैकी 8 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. यात आता आंतरराष्ट्रीय आणि राज्यांतर्गत होणाऱ्या विमान प्रवासासाठीही […]
ADVERTISEMENT