ADVERTISEMENT
भारताच्या सगळ्यात मोठ्या मोहिमेबद्दल तुम्ही वाचलं असेल. ऐकलं असेल. ही मोहीम आहे चांद्रयान 3! इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं तेव्हापासूनच याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. चांद्रयान 3 मोहीम भारताच्या अवकाश संशोधनातील एक मोठा प्रोग्राम आहे. आता मानवरहित यान पाठवण्यात आलं असलं, तरी यापूर्वीच माणूस चंद्रावर जाऊन आलाय. यातील पहिलं नाव तुम्ही शाळेत असतानाच ऐकलं असेल, पण इतर 11 लोक कोण? हे तुम्हाला माहिती नसेल.