अध्यक्षांच्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचे वकील काय म्हणाले?

मुंबई तक

• 11:41 AM • 27 Sep 2023

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकावर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी आक्षेप घेतल आहे.

follow google news

हे वाचलं का?

अध्यक्षांच्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचे वकील काय म्हणाले? 

    follow whatsapp