दादांच्या एन्ट्रीमुळे शिंदेंचा पत्ता कट? बावनकुळे म्हणाले…

मुंबई तक

• 10:43 AM • 06 Jul 2023

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर शिंदे यांना देखील मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात येईल असं म्हंटलं जातंय.

follow google news

हे वाचलं का?

दादांच्या एन्ट्रीमुळे शिंदेंचा पत्ता कट? बावनकुळे म्हणाले… 

    follow whatsapp