पवार – फडणवीस एकत्र आल्यावर कशा रंगल्या गप्पा?

मुंबई तक

• 01:55 PM • 13 Aug 2023

सांगोल्यातील एका कार्यक्रमात शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर होते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

follow google news

हे वाचलं का?

पवार – फडणवीस एकत्र आल्यावर कशा रंगल्या गप्पा? 

    follow whatsapp