विधान परिषद निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात एकनाथ खडसेंनी भोसरीमधल्या जमिनीची मालकी कोणाच्या नावावर असल्याचं सांगितलं?
मुंबई तक
15 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
मुंबई तक राज्यसभेनंतर आता राज्यात विधान परिषद निवडणूकीची धामधूम आहे. या निवडणुकीत 10 जागांसाठी आता 11 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंनी निवडणूक अर्जात मंदाकिनी खडसे यांच्या नावे एकनाथ खडसेंपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे
ADVERTISEMENT