उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आर्यन खान प्रकरणात पार्थ पवारचं नावही समोर येतंय, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी कायदा सगळ्यांसाठी समान असतो. चौकशी करावी. पण उगीच कुणाचं करिअर बर्बाद करू नये, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवरूनही पवारांनी संताप व्यक्त केला.
आर्यन प्रकरणात पार्थ पवारचे नाव? अजित पवार काय म्हणाले?
मुंबई तक
22 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आर्यन खान प्रकरणात पार्थ पवारचं नावही समोर येतंय, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी कायदा सगळ्यांसाठी समान असतो. चौकशी करावी. पण उगीच कुणाचं करिअर बर्बाद करू नये, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवरूनही पवारांनी […]
ADVERTISEMENT