ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यात रोड शो झाला. यात हजारो नागरिक या रॅलीत सहभागी झाले. यावेळी अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवलीये अशी माहिती अजित पवार यांनी सांगितलं.