ADVERTISEMENT
नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एक दुर्घटना घडली. जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू झालाय. यात १२ बालकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.