मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने केलेल्या छापेमारीत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं. त्याला जामीन नाकारण्यात आला. त्यामुळे आता त्याच्या कोठडीत वाढ होऊन 20 ऑक्टोबरपर्यंत तरी त्याची सुटका होणार नाहीये. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानचं एनसीबीकडून काउंसिलिंग करण्यात आलंय. त्यात त्याने जेलमधून सुटका झाल्यावर एक चांगला व्यक्ती होण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वचन दिल्याची माहिती आहे. आर्यन खानच्या समुपदेशनाबद्दल समीर वानखेडे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. आर्यन खानबद्दल समीर वानखेडे काय म्हणाले?
आर्यन खानच्या समुपदेशनावर समीर वानखेडे काय म्हणाले?
मुंबई तक
18 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)
मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने केलेल्या छापेमारीत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं. त्याला जामीन नाकारण्यात आला. त्यामुळे आता त्याच्या कोठडीत वाढ होऊन 20 ऑक्टोबरपर्यंत तरी त्याची सुटका होणार नाहीये. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानचं एनसीबीकडून काउंसिलिंग करण्यात आलंय. त्यात त्याने जेलमधून सुटका झाल्यावर एक चांगला व्यक्ती होण्याचा […]
ADVERTISEMENT