100 कोटींच्या वसुली प्रकरणात सचिन वाझे हा अनिल देशमुखांचा वसुली अधिकारी होता. वाझेमार्फत तत्कालीन गृहमंत्री देशमुख वसुली रॅकेट चालवायचे, असा खळबळ उडवून देणारा दावा ईडीने केलाय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द अनिल देशमुखांच्या कबुलीने ईडीने अनेक खळबळजनक दावे केलेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीची एक अनधिकृत यादी देशमुखच वरच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. आणि त्यानुसार पोस्टिंग केलं जायचं, असं या आरोपपत्रात म्हटलंय. 100 कोटींचं वसुली रॅकेट कसं चालवलं जातं होतं, याचाही ईडीने उलगडा केलाय. ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
अनिल देशमुख-सचिन वाझे कनेक्शनबद्दल ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय?
मुंबई तक
29 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:21 PM)
100 कोटींच्या वसुली प्रकरणात सचिन वाझे हा अनिल देशमुखांचा वसुली अधिकारी होता. वाझेमार्फत तत्कालीन गृहमंत्री देशमुख वसुली रॅकेट चालवायचे, असा खळबळ उडवून देणारा दावा ईडीने केलाय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द अनिल देशमुखांच्या कबुलीने ईडीने अनेक खळबळजनक दावे केलेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीची एक अनधिकृत यादी देशमुखच वरच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. आणि त्यानुसार पोस्टिंग केलं जायचं, असं […]
ADVERTISEMENT