शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बंडावर, नाराजीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आलीय. आता आपल्यात शिवसेनेशी दगाफटका करणारी, आईचं दुध विकणारी औलाद नाही, असं म्हणत पक्षप्रमुख ठाकरेंनी नाराजांवर थेट हल्ला चढवला. तसंच जायचं असेल तर बिनधास्त जा, असं म्हणत बाहेरचा रस्ता दाखवलाय. उद्धव ठाकरे काय म्हणाले, कोणाला म्हणाले आणि का म्हणाले तेच आपण या व्हिडिओत जाणून घेऊया.
रामदासभाईंबद्दल ठाकरे शिवसैनिकांना काय म्हणाले?
मुंबई तक
24 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बंडावर, नाराजीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आलीय. आता आपल्यात शिवसेनेशी दगाफटका करणारी, आईचं दुध विकणारी औलाद नाही, असं म्हणत पक्षप्रमुख ठाकरेंनी नाराजांवर थेट हल्ला चढवला. तसंच जायचं असेल तर बिनधास्त जा, असं म्हणत बाहेरचा रस्ता दाखवलाय. उद्धव […]
ADVERTISEMENT