दिशा सॅलिअन प्रकरणी नारायण राणे यांना कुटुंबियांनी काय दिला इशारा?

मुंबई तक

22 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सॅलिअनच्या कुटुंबियांना भेट दिली. दिशा सॅलियनच्या मृत्यूवेळी नेमकं काय घडलं होतं याबाबत प्रश्न उपस्थित करणारं ट्विट नितेश यांनी केल्याने याबद्दल पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. अशात दिशाच्या आई वडिलांनी मात्र हे राजकारण थांबवा अशी विनंती केलीय.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp