केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातल्या बंददाराआडच्या भेटीनं शिवसेना-भाजप युती तुटली. दिल्या, न दिल्या वचनांवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. याच बंद दाराआडच्या भेटीनंतर तब्बल ३१ महिन्यांनी दोघं पहिल्यांदाच आमनेसामने आले. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. महाराष्ट्रातही राजकीय चर्चांना उधाण आलं. या व्हिडिओमध्ये आपण ३१ महिन्यांनी घडलेल्या अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या दोन भेटींबद्दलचा नेमका अर्थ काय त्याबद्दल आपण बोलणार आहोत.
उद्धव ठाकरे-अमित शाह यांच्यात 31 महिन्यांनी झालेल्या भेटीचा अर्थ काय?
मुंबई तक
29 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:36 PM)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातल्या बंददाराआडच्या भेटीनं शिवसेना-भाजप युती तुटली. दिल्या, न दिल्या वचनांवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. याच बंद दाराआडच्या भेटीनंतर तब्बल ३१ महिन्यांनी दोघं पहिल्यांदाच आमनेसामने आले. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. महाराष्ट्रातही राजकीय चर्चांना उधाण आलं. या व्हिडिओमध्ये आपण ३१ महिन्यांनी घडलेल्या अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या […]
ADVERTISEMENT