रशिया – युक्रेनच्या वादाचा भारतावर काय परिणाम होणार?

मुंबई तक

22 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

संपूर्ण जगात रशिया आणि युक्रेनचा वाद चिघळत चालला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर पडल्याचं पाहायला मिळत आहे. भारतावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या दोन देशातील युद्धामुळे भारतावर काय परिणाम होऊ शकतो, हेच लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांनी मुंबई तकशी बोलताना सांगतिलं आहे.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp