पुण्यातील बेलबाग चौकात वादन सुरु असताना अॅेम्ब्युलन्स आल्यावर काय घडलं?

मुंबई तक

• 12:43 PM • 28 Sep 2023

बेलबाग चौकात ढोल वादन सुरु असताना रुग्णवाहिका आली. क्षणार्धात रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देण्यात आली.

follow google news

हे वाचलं का?

पुण्यातील बेलबाग चौकात वादन सुरु असताना अ‍ॅम्ब्युलन्स आल्यावर काय घडलं? 

    follow whatsapp