एखाद्या देशाचं लष्कर हे त्या देशाच्या परिणामी नागरिकांच्या संरक्षणासाठी असतं. पण याच लष्कराला काही स्पेशल पॉवर्स देण्यात आलेत, ज्यात संशयाच्या आधारावर भारताच्या नागरिकावरही गोळीबार होतो. AFSPA- Armed Forces Special Power Act, 1958 नुसार हे अधिकार भारतातील आर्म्ड फोर्सेसना देण्यात आलेत. पण अशाप्रकारे अधिकार आर्म्ड फोर्सेसना का देण्यात आलेत? हा AFSPA नेमका काय आहे? पाहूयात.
लष्कराला अमर्याद अधिकार देणारा AFSPA अॅक्ट वारंवार वादात का सापडतो?
मुंबई तक
07 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

ADVERTISEMENT