लोकप्रियतेत देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेच नंबर वन आहेत, अशी जाहिरात करून शिवसेनेनं वेगळं रूप दाखवलं. त्याचवेळी आता शिवसेनेनं आणखी आक्रमक होण्याचा प्लॅन आखलाय. शिंदेंच्या सेनेनं जशास तसं उत्तर देण्याचा हा प्लॅन आहे. याबद्दलच शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर आमदारांना कानमंत्र देण्यात आला. आमदारांना काय सांगण्यात आलं, भाजपला भिडण्याचा प्लॅन काय आणि यातून शिंदेंना साधायचं काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहेत.
ADVERTISEMENT
What is Eknath Shinde’s plan to fight against BJP? What did Gajanan Kirtikar say to the Shiv MLAs?
ADVERTISEMENT