mumbaitak
राणा दाम्पत्यांच्या विरोधातील 18 पानी युक्तीवादात काय?
मुंबई तक
29 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:02 PM)
रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधात सरकारी वकिलांनी न्यायालयात 18 पानी दोषारोपपत्र दाखल केलंय, त्यामध्ये नेमकं काय आहे, हे सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT