मुंबई तक 2013 साली मुंबईतल्या महालक्ष्मी इथल्या शक्तीमिलमध्ये झालेल्या एका मुलीवर झालेल्या अत्याचारात आरोपांनी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती शिक्षा मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर रद्द झाली असून त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सुनावली आहे. काय आहे हे शक्ती मिल प्रकरण. त्यात काय काय घटना घडल्या होत्या?
शक्ती मिल गँग रेप प्रकरण : आरोपींची फाशीची शिक्षा झाली रद्द, मुंबई हायकोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
मुंबई तक
26 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:29 PM)

ADVERTISEMENT