काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमधली परिस्थिती तुम्हाला आठवत असेल. काहीशी तशीच परिस्थिती युक्रेनमध्ये सुद्धा होतेय. दोन्ही देश तिथलं जिओ-पॉलिटिकल गोष्टी वेगळ्या आहेत, तंतोतंत तुलना होऊ शकत नाहीत, पण युक्रेन या देशावर सुद्धा युद्धाचे ढग आहेत. आता कोण कुठला युक्रेन असा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर तो दूर करा, कारण या युद्धाचा, युक्रेनमधील परिस्थितीचा भारतावरही परिणाम होतोय. शेअर मार्केटवर तर होतोच आहे पण डिप्लोमॅटिक रिलेशन्समध्येही होऊ शकतं. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमार पुतिन यांची भेट झाली, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि व्लादिमार पुतिन यांचीही भेट झाली आहे, पण असं नेमकं काय घडलंय? रशिया-युक्रेन वाद काय आहे? त्याचा भारतावर आणखी कसा परिणाम होऊ शकतो, पाहूयात.
Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेनमधला वाद नेमका काय आहे? या वादाने तुमचा पैसा का बुडवतोय?
मुंबई तक
15 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)
काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमधली परिस्थिती तुम्हाला आठवत असेल. काहीशी तशीच परिस्थिती युक्रेनमध्ये सुद्धा होतेय. दोन्ही देश तिथलं जिओ-पॉलिटिकल गोष्टी वेगळ्या आहेत, तंतोतंत तुलना होऊ शकत नाहीत, पण युक्रेन या देशावर सुद्धा युद्धाचे ढग आहेत. आता कोण कुठला युक्रेन असा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर तो दूर करा, कारण या युद्धाचा, युक्रेनमधील परिस्थितीचा भारतावरही परिणाम […]
ADVERTISEMENT