यशवंत जाधव आणि परमबीर प्रकरणाचं काय आहे कनेक्शन?

मुंबई तक

01 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

काही महिन्यांपूर्वी घडलेलं परमबीर सिंग प्रकरण आणि शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव, मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. आता या दोन घटना आम्ही का एकत्र का सांगतोय? कारण या दोन्ही घटनांमध्ये एक व्यक्ती कॉमन आहे. बीमल अग्रवाल, तशी पेशाने ही व्यक्ती व्यावसायिक. पण एका प्रकरणात ही व्यक्ती तक्रारदार आहे, […]

follow google news

काही महिन्यांपूर्वी घडलेलं परमबीर सिंग प्रकरण आणि शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव, मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. आता या दोन घटना आम्ही का एकत्र का सांगतोय? कारण या दोन्ही घटनांमध्ये एक व्यक्ती कॉमन आहे. बीमल अग्रवाल, तशी पेशाने ही व्यक्ती व्यावसायिक. पण एका प्रकरणात ही व्यक्ती तक्रारदार आहे, तर दुसऱ्या प्रकरणात स्वताच यंत्रणांच्या रडारवर आले.

हे वाचलं का?
    follow whatsapp