शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये काय फरक, शालिनीताई पाटील यांनी सांगितलं…

मुंबई तक

• 11:22 AM • 26 Dec 2023

What is the difference between Sharad Pawar and Ajit Pawar’s rebellion, Shalinitai Patil said…

follow google news

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडाची तुलना शरद पवार यांच्या 1978 सालच्या बंडाशी केली, त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशातच माजीमंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अजित पवार तुरुंगात खडे फोडतील, असं वक्तव्य शालिनीताईंनी केलं आहे. 

What is the difference between Sharad Pawar and Ajit Pawar's rebellion, Shalinitai Patil said...

    follow whatsapp