OPS : विधान परिषद निवडणुकीत गेम चेंजर असलेली ‘जुनी पेन्शन योजना’ काय आहे?

मुंबई तक

27 Jan 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

What is the ‘Old Pension scheme’ मुंबई : राज्यात विधान परिषद निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरत आहे तो म्हणजे OPS अर्थात जुनी पेन्शन योजना. अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडलं आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचा जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा आहे तर भाजपचा या पेन्शन योजनेला विरोध आहे. […]

follow google news

What is the ‘Old Pension scheme’

हे वाचलं का?

मुंबई : राज्यात विधान परिषद निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरत आहे तो म्हणजे OPS अर्थात जुनी पेन्शन योजना. अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडलं आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचा जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा आहे तर भाजपचा या पेन्शन योजनेला विरोध आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या बिगर भाजप राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. (What is the ‘Old Pension scheme’ it can be game changer in the mlc elections in maharashtra)

पण नेमकी ही जुनी पेन्शन योजना आहे तरी काय? जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेतील फरक नेमका काय आहे? नव्या पेन्शन योजनेला का विरोध आहे? महाराष्ट्रात लागू होणार का? अशा प्रश्नांची सविस्तर उत्तर पाहण्यासाठी खालील व्हीडिओ शेवटपर्यंत पहा.

    follow whatsapp