पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. ममतांच्या दौऱ्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्या टीकेनंतर राऊतांनी भाजपला उत्तर देत भेटीतील चर्चेची माहिती ‘रोखठोक’मधून दिली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मंत्री आदित्य ठाकरेंकडे कोणती मागणी केली?
मुंबई तक
05 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. ममतांच्या दौऱ्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्या टीकेनंतर राऊतांनी भाजपला उत्तर देत भेटीतील […]
ADVERTISEMENT