ADVERTISEMENT
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतलीय. अकोल्यातील आंबेडकरांच्या कृषीनगर भागातील ‘यशवंत भवन’ या निवासस्थानी आमदार अमोल मिटकरी यांनी भेट घेतली. या भेटीत काय राजकीय चर्चा झाली?
MLA Amol Mitkari, spokesperson of NCP's Ajit Pawar group, met Prakash Ambedkar, president of Vanchit Bahujan Aghadi in Akola. MLA Amol Mitkari met Ambedkar at his residence 'Yashwant Bhawan' in Krishinagar area of Akola. What was the political discussion in this meeting?