एकनाथ शिंदे भेटण्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली?

मुंबई तक

• 01:24 PM • 15 Sep 2023

What was discussed with Manoj Jarange Patil before meeting Eknath Shinde?

follow google news

हे वाचलं का?

01 सप्टेंबर 2023 पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माध्यमांमध्ये मनोज जरांगे पाटील हे नाव झळकलं, कारण ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत होते, त्याठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या मागणीसाठी 29 सप्टेंबरपासून जालनातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरुवात झाली, सरकारसमोर काही अटी ठेऊन हे उपोषण जरांगे पाटलांनी मागे घेतलं. पण चर्चा झाली ती उपोषण सोडण्याच्या आधीच्या रात्रीची…

What was discussed with Manoj Jarange Patil before meeting Eknath Shinde?

    follow whatsapp