Sanjay Raut Dada Bhuse मंदिराच्या पायऱ्या आमनेसामने आल्यावर काय झालं?| Nashik News | Shiv Sena

मुंबई तक

03 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:03 AM)

When Sanjay Raut and Dada Bhuse come face to face in Nashik Shiv Sena

follow google news

हे वाचलं का?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडलेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव काढताच राऊतांनी थू थू थूंकलं. याच पार्श्वभूमीवर राऊत शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात दादा भुसे आणि संजय राऊत आमनेसामने आले. यावेळी नेमकं काय झालं?

When Sanjay Raut and Dada Bhuse come face to face in Nashik Shiv Sena

    follow whatsapp