Salman Khan ला सर्पदंश; 3 वेळा सापाने कुठे चावलं?

मुंबई तक

27 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:25 PM)

सलमान खानचा नवी मुंबईमध्ये फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर असताना सलमान खानला एका सापाने चावलं. यावेळी नेमकं काय झालं, हेच सलमानने स्वत: सांगितलं. वाढदिनीच्या संध्याकाळी सलमानने आपल्या फार्महाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला आहे.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp