कालीचरण महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, आता वडिलांनीही दिली प्रतिक्रिया

मुंबई तक

27 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:25 PM)

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वापरलेल्या शब्दांबद्दल कालीचरण महाराज आता चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यानंतर कालीचरण यांच्या वडिलांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते काय बोललेच हे मला माहित नाही, असंही ते म्हणाले आहेत.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp