बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं त्यामध्ये बिपीन रावत यांच्या पत्नीही होत्या. CDS बिपीन रावत यांच्यानावापुढे जे CDS हे पद लागलं आहे त्या पदावर बसणारे ते पहिलेच अधिकारी आहेत. CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यात समन्वय साधणं हे त्यांचं प्रमुख काम आहे. एवढंच नाही तर संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक नाव बिपीन रावत हेच आहे.
कोण होते बिपीन रावत, अमेरिकेत शिक्षण ते भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख, कसा राहिला प्रवास?
मुंबई तक
08 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)
बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं त्यामध्ये बिपीन रावत यांच्या पत्नीही होत्या. CDS बिपीन रावत यांच्यानावापुढे जे CDS हे पद लागलं आहे त्या पदावर बसणारे ते पहिलेच अधिकारी आहेत. CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यात […]
ADVERTISEMENT