Narendra Giri Death Case : नरेंद्रगिरींना कोणत्या बदनामीची भीती? | Anand Giri Maharaj

मुंबई तक

22 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:37 PM)

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांचा २० सप्टेंबरला संशयास्पद मृत्यू झाला. पण आता या मृत्युबद्दलचं मोठा खुलासा समोर आलाय. आणि हा खुलासा खुद्द नरेंद्रगिरी महाराज यांनीच सुसाईट नोटमध्ये केलाय. नरेंद्रगिरींच्या याच खुलाशाना सगळ्यांना बुचकळ्यात टाकलंय. हत्या की आत्महत्या या दिवसभर सुरू असलेल्या चर्चेला आता युटर्नसारखं वळण मिळालंय. आणि याचं कनेक्शन जोडलं गेलंय, ते एका व्हायरल […]

follow google news

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांचा २० सप्टेंबरला संशयास्पद मृत्यू झाला. पण आता या मृत्युबद्दलचं मोठा खुलासा समोर आलाय. आणि हा खुलासा खुद्द नरेंद्रगिरी महाराज यांनीच सुसाईट नोटमध्ये केलाय. नरेंद्रगिरींच्या याच खुलाशाना सगळ्यांना बुचकळ्यात टाकलंय. हत्या की आत्महत्या या दिवसभर सुरू असलेल्या चर्चेला आता युटर्नसारखं वळण मिळालंय. आणि याचं कनेक्शन जोडलं गेलंय, ते एका व्हायरल कंटेटशी. याच गुढ व्हायरल कंटेंटबद्दल नरेंद्रगिरी महाराजांनी काय म्हटलं, तेच आपण या बघणार आहोत.

हे वाचलं का?
    follow whatsapp