मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे कोण?

मुंबई तक

14 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:31 PM)

गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईत नक्षलवादी कमांडर आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मिलिंद तेलतुंबडेसह 4 प्रमुख नक्षली नेते ठार झाले. धानोरा तालुक्यातील हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांनी ही कारवाई केली.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp