‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याच्या मुद्दा आणि त्याच दरम्यान चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी अडचणीत आलेले आमदार रवी राणा यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांच्याबरोबरीने सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चा आहे. पण तुम्हाला माहितीय का की, हेच सध्या चर्चेत असलेले रवी राणा अमरावतीकरांसाठी मात्र जवळचे आहेत कारण कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी शाळेत दहावीच्या मुलांना परीक्षेच्या दरम्यान पाणी पुरवण्याचंही काम केलंय.. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षापासून त्यांनी आपल्या घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलीय.. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आता ज्यांना ओळखतोय त्या आमदार रवी राणा यांच्या आजवरच्या प्रवासाची महिती या निमित्ताने घेऊया..
ठाकरेंशी पंगा घेणारे रवी राणा कोण?
मुंबई तक
28 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:03 PM)
‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याच्या मुद्दा आणि त्याच दरम्यान चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी अडचणीत आलेले आमदार रवी राणा यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांच्याबरोबरीने सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चा आहे. पण तुम्हाला माहितीय का की, हेच सध्या चर्चेत असलेले रवी राणा अमरावतीकरांसाठी मात्र जवळचे आहेत कारण कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी शाळेत दहावीच्या मुलांना परीक्षेच्या दरम्यान पाणी पुरवण्याचंही […]
ADVERTISEMENT