भय्यू महाराजांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

मुंबई तक

29 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:21 PM)

मुंबई तक इंदौरमधले भय्यू महाराज याच्या आत्महत्या प्रकरणात इंदौर न्यायालयाने 28 जानेवारीला निकाल दिला. भय्यू महाराज यांची शिष्या पलक, मुख्य सेवक विनायक दुधाळे आणि चालक शरद देशमुख यांना या प्रकरणात सहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे.पण या तिघांनी भय्यू महाराजांबरोबर असं काय केलं की भय्यू महाराजांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं?

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp