मुंबई तक NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी सोमवारी 25 ऑक्टोबरला आणखीन एक आरोप लावला आहे. ट्विट करत त्यांनी हा आरोप लावलाय. याचबरोबर समीर वानखेडेंच्या कथित पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल झालाय. कोण आहे समीर दाऊद वानखेडे? शबाना कुरेशी कोण आहेत?
समीर दाऊद वानखेडे कोण? एका ट्विटने भूकंप
मुंबई तक
25 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

ADVERTISEMENT