चांद्रयान चंद्रावर फक्त १४ दिवस काम करू शकणार?

मुंबई तक

• 10:07 AM • 24 Aug 2023

Why Chandrayaan will work on the moon for only 14 days?

follow google news

हे वाचलं का?

23 ऑगस्ट भारताच्या अवकाश संशोधनासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. गेल्या दीड महिन्यापासून प्रत्येक भारतीय ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होता, ती अखेर यशस्वी झाली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सुरक्षित चंद्रावर उतरले. त्यामुळे जगभरातून भारताचं कौतुक केलं जातंय. पण, यात एक प्रश्न असंख्य लोकांना पडलाय, तो म्हणजे चंद्रावर फक्त १४ दिवसच संशोधन का करता येणार आहे? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…

August 23 marked a historic day for India's space exploration. What every Indian has been praying for since the last one and a half months, has finally come true. Vikram lander of Chandrayaan 3 mission landed safely on moon. That is why India is being appreciated all over the world. But, a question has been asked by many people, that is why only 14 days can be researched on the moon? Let's learn this through this video...

    follow whatsapp