महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय?

मुंबई तक

25 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

देशामध्ये सध्या महाराष्ट्रात आणि केरळ या दोन राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का जास्त आहे याबाबत वेगवेगळी मत व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या या दोन राज्यांमध्ये झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या हा केंद्रिय आरोग्य खात्यासाठीही चिंतेचा विषय झाला आहे.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp