ADVERTISEMENT
आमदार बच्चू कडूंनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घेरलं आहे. आमदार कडूंनी 15 दिवसांचा अल्टिमेटम संपताच सचिन तेंडुलकरच्या घरावर धडक दिली. भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी करणाऱ्या कडूंनी गुरूवारी म्हणजेच ३१ ऑगस्टला कार्यकर्त्यांसह सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन केले. त्यामुळे हे प्रकरण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल… बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरकडे भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी का केलीये हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत