मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुंबईत वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर ठाकरे-राव यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेच्या सुरवातीलाच शिवसेना नेत संजय राऊत यांनी राव यांना कानमंत्र दिला. पण बारीक आवाजातला हा कानमंत्र माईकने ऐकला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना बारीक आवाजात ‘कानमंत्र’ दिला. पण माईकनं सगळं ऐकल्यानं घोळ झाला.
Sanjay Raut यांचा ‘कानमंत्र’ पत्रकार परिषदेत माईकने ऐकला आणि…
मुंबई तक
20 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

ADVERTISEMENT