ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राजीनामा दिलाय, मागील दोन दिवसांपूर्वी पदा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेते तसंच सामान्य कार्यकर्त्यांसह राजकारणातील सर्व जाणकारांना अनेक प्रश्न पडले असतील की या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार ? याबाबत शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी मुंबई तक ला exclusive मुलाखत दिलेली आहे…
Why did Sharad Pawar’s sister Saroj Patil say that NCP President should not be given to Ajit Pawar?
ADVERTISEMENT