Uddhav Thackeray यांची Supreme Court निकालाआधीच ‘या’ भेटीनं धाकधूक वाढली?| Eknath Shinde | Shiv Sena

मुंबई तक

04 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 06:14 AM)

Why did Uddhav Thackeray link Kiren Rijiju and Rahul Narvekar’s meeting with the Supreme Court verdict?

follow google news

हे वाचलं का?

सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या तोंडावर बंद दाराआडची एक भेट समोर आलीय. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागलेलं असतानाच झालेल्या या भेटीनं ठाकरेंची धाकधूक वाढलीय. यावर ठाकरेंची आपल्या स्टाईलमध्ये प्रतिक्रियाही दिली. मुंबईत बंद दाराआड कोणाची भेट झाली, या भेटीचं सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी कनेक्शन काय आणि ठाकरेंचं म्हणणं काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Why did Uddhav Thackeray link Kiren Rijiju and Rahul Narvekar’s meeting with the Supreme Court verdict?

    follow whatsapp