मुंबई: मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमधील 21 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याला कोविशिल्डचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याचं आढळून आलं आहे. काही प्रमाणात फ्लू सदृश्य लक्षणं जाणवू लागल्याने या विद्यार्थ्याने कोरोना चाचणी केली असता, त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. याबद्दल माहिती देताना सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले की, लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र, यात घाबरण्यासारखं काहीच नसून लस घेतल्यावर रोगप्रतिकार शक्ती लगेच निर्माण होत नसल्याने हे घडलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
लस घेतल्यावरही का होतो कोरोना?
मुंबई तक
02 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)
मुंबई: मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमधील 21 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याला कोविशिल्डचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याचं आढळून आलं आहे. काही प्रमाणात फ्लू सदृश्य लक्षणं जाणवू लागल्याने या विद्यार्थ्याने कोरोना चाचणी केली असता, त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. याबद्दल माहिती देताना सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले की, लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा […]
ADVERTISEMENT